Chhatrapati Shivaji Maharaj Guru: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण होते?

image

दादोजी कोंडदेव

स्वराज्यांच्या लढ्यासाठी प्रशासकीय व लष्करी शिक्षण तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगांचा वापर करून बलाढ्य शत्रूला कसे हरवायचे? याचे धडे दादोजी कोंडदेवांनी दिले. दादोजींनी शिवाजी महाराजांना घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक यांसारख्या युद्धकला आणि प्रशासकीय बाबींचे शिक्षण मिळाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *