लोकशाही सरकारांवरील जनतेचा अविश्वास वाढलाआहे. हे चिंता निर्माण करणारे आहे. त्यातच आताएआय चुकीच्या माहितीचा प्रचार करून आणितथ्यांवरील विश्वास कमी करून हे संकट वाढवेल,अशी भीती अनेकांना वाटते. परंतु हे देखील शक्य आहेकी नवीन एआय साधने लोकशाहीवरील विश्वासाच्यासंकटावर उपाय बनू शकतात! ओईसीडीच्या मते त्यांच्या सदस्य देशांमधील सरासरीफक्त 39% नागरिक त्यांच्या सरकारांवर विश्वासठेवतात. 2021 मध्ये हा आकडा 45% होता. अमेरिकेतप्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार सरकारवरील विश्वास ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे - सुमारे 17%. फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्येही असेच आकडे आहेत. याउलट जगातील अधिक प्रभावी तंत्रज्ञ सरकारांमधील विश्वासाचे प्रमाण बरेच जास्त आहे. सिंगापूर आणि युएईमध्ये ते 70% पेक्षा जास्त आहे.चीनही या बाबतीत आघाडीवर आहे. तंत्रज्ञ राजवटी सार्वजनिक चिंतांना प्रतिसाद देतअसताना निकाल देण्यास सक्षम असतात. हे लोकशाही सरकारांसमोरील एका गंभीर आव्हानाकडे संकेतकरणारे आहे. त्यांच्या धोरणात तर्कशुद्धतेचा अभावआहे. एकीकडे अनुभवी धोरणकर्ते आहेत. ते राजकीयव्यवहार्यता, सार्वजनिक भावना व पूर्वी यशस्वीउपाययोजनांवर आधारित धोरणे तयार करतात.दुसरीकडे अर्थशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे जग आहे. कार्यक्षमतावाढवण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करण्याचा प्रयत्नकरतात. या दोघांत अनेकदा चुकीची जुळवाजुळवअसते. तंत्रज्ञ यशोगाथांनी ही कोंडी टाळली आहे.सिंगापूर सरकार कठोर धोरण विश्लेषण करते आणिजनता ते कसे स्वीकारेल, हे समजून घेण्याचा प्रयत्नकरते. त्याचप्रमाणे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलदेशांतील धोरणकर्ते नागरिकांच्या समाधानाचे मोजमापकरण्यासाठी तांत्रिक कौशल्य तसेच प्रणालींमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करतात. युएईमध्ये सार्वजनिक सेवाप्रदात्यांना ग्राहक समाधान अभिप्राय बूथ आहेत. हे आतापर्यंत पाश्चात्य लोकशाहींसाठी कठीण सिद्धझाले आहे. एक कारण म्हणजे सतत वादग्रस्त पक्षीयराजकारणामुळे सरकारी कामकाज कमकुवत होते. इंधनअनुदान काढून टाकल्याने पैसे वाचतील. असमानताकमी होईल असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे, तर निवडूनआलेल्या प्रतिनिधींना माहित आहे की अशाहालचालीमुळे राजकीय वादळ निर्माण होऊ शकते.सरकारी वित्तीय मॉडेल्स पेन्शन सुधारणांचीआवश्यकता अधोरेखित करत असताना, जनमतसर्वेक्षण असे सूचित करतात की अशी धोरणेनिवडणूकदृष्ट्या स्वतःला पराभूत करू शकतात.परिणामी, सरकारे तंत्रज्ञान आणि राजकारणामध्येदोलायमान होतात, ज्यामुळे कामकाजात बिघाड होतो.एआय ही दरी भरून काढण्यास मदत करू शकते. मोठेभाषा मॉडेल धोरण विश्लेषणासाठी अद्वितीय क्षमताप्रदर्शित करतात. एआय-संवर्धित धोरण विश्लेषणाच्यामाझ्या प्रयोगांमध्ये मला आढळले की या प्रणालीविशेषतः मी त्यास "भावनिकदृष्ट्या जागरूक धोरणडिझाइन’् म्हणतो त्या करण्यास सक्षम आहेत. पारंपारिकसाधने दर्शवू शकतात की गर्दीचा शुल्क वाहतूक कोंडी22% ने कमी करते, एआय सिस्टम आपल्याला हेदेखील आठवण करून देऊ शकतात की "कंजेशनचार्ज’ या शब्दापेक्षा "स्वच्छ-हवा शुल्क’ लोकांनाचांगले मिळेल; निवडणूक वर्षात गर्दीचा शुल्क लागूकेल्याने राजकीय धोका वाढू शकतो. येथे मुद्दा मानवी निर्णयक्षमतेची जागा घेण्याचा नाही.अनुभवी धोरणकर्त्यांचे ज्ञान अधिक स्पष्ट, संघटितआणि चाचणीयोग्य बनवण्याचा आहे. एआयआपल्याला हे करण्यास मदत करते. शिवाय एआय टूल्सवेब-सर्च क्षमतांसह एकत्रित केले जातात. तेव्हा तेजवळपास रिअल-टाइममध्ये सार्वजनिक भावनांचेविश्लेषण करण्यास सक्षम होतात. हे महत्त्वाचे आहे.कारण मागील तिमाहीतील चिंता दूर करण्यासाठीडिझाइन केलेली धोरणे पुढील तिमाहीत अंमलातआणली जातील तेव्हा राजकीय वातावरणाशी सुसंगतनसतील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय-संचालित विश्लेषणातून बातम्यामाध्यमे, सोशल मीडिया आणि संसदीयवादांत विशिष्ट मुद्द्यांबाबत कशाप्रकारची चर्चा होते आहे, हे समजू शकते.राजकीय संधीची खिडकी कधी उघडीआहे किंवा कधी बंद आहे हे समजूशकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




