‘गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लीम परवडला’; महापौर मुसलमान, ठाकरे-शिंदेसेनेत घमासान, VIDEO

image

मात्र परभणी महापालिकेत मुस्लीम महापौर देण्यामागचं गणित नेमकं काय आहे? पाहूयात..

परभणीत 65 पैकी 29 नगरसेवक हे मुस्लीम समाजाचे आहेत.. त्यामध्ये ठाकरेसेनेचे 25 पैकी 13 नगरसेवक हे मुस्लीम आहेत... काँग्रेसचे 12 पैकी 8 नगरसेवक हे मुस्लीम समाजाचे आहेत... दादांच्या राष्ट्रवादीचे 11 पैकी 6 नगरसेवक मुस्लीम आहेत.. तर दोन अपक्ष मुस्लीम नगरसेवक आहेत.. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेसेनेच्या 37 पैकी 21 नगरसेवक हे मुस्लीम असल्यानं परभणी ठाकरेंना मुस्लीम महापौर द्यावा लागलाय...



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *