अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, अमेरिकेनं जगातील सर्वात मोठं एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड पश्चिम आशियामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच अमेरिकेचं एक जहाज या ठिकाणी तैनात आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएस गेराल्ड आर. फोड देखील इराणच्या दिशेनं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेनं जेव्हा व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली होती, त्या मोहिमेमध्ये देखील या विमान वाहू युद्धनौकेची महत्त्वाची भूमिका होती. ही युद्धनौका अमेरिकेच्या युद्धमोहिमेचा प्रमुख भाग होती.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या निर्णयामुळे जगाची झोप उडाली आहे, काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते हा अमेरिकेकडून इराणवर दबाव बनवण्याचा एक भाग आहे, असं बोललं जात आहे, तर काही तज्ज्ञांच्या मते आता अमेरिका थेट इराणवर हल्ला करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतली काही प्रमुख सैन्य अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचं हे विमान वाहू जहाज यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड कॅरिबियन समुद्रात मध्य पूर्वेत तैनात केलं जाणार आहे. तर दुसरीकडे अब्राहम लिंकन एअरक्राफ्ट कॅरिअर दोन आठवड्यापूर्वीच तिथे पोहोचलं आहे. या दोन जहाजांमुळे आता अमेरिकेच्या नौदल क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात संकेत दिले होते, त्यानंतर आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान दुसरीकडे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी काही दिवसांपूर्वीच आर्मेनियाचा देखील दौरा केला आहे. अर्मेनिया हे इराणच्या शेजारी राष्ट्र आहे. अर्मेनिया आणि इराणमध्ये 44 किलोमीटरची सीमा आहे. पाकिस्तान, तुर्की आणि इराणच्या इतर शेजारी राष्ट्रांनी इराणवर हल्ला करण्यासाठी आपला बेस वापरू देण्यास अमेरिकेला नकार दिला आहे, त्यामुळे आता अमेरिकेला आर्मेनियाकडून या संदर्भात अपेक्षा असल्यानं हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.अमेरिकेच्या या निर्णयामुळे इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


