Crime News : १९ वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, घरी बोलावलं अन् जबरदस्ती…

image

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गौरी शहा (बदलेल नाव) हिने २३ ऑगस्ट २०२४ रोजी घरात एकटी असल्याचे कारण देत पीडित अल्पवयीन मुलाला बोलावून घेतलं. यावेळी तिने आधी मुलाला तिच्यासोबत बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याचं पाहून तरुणीने जबरदस्तीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *