मोठी बातमी! मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीची कारवाई; लाचखोर अधिकारी जाळ्यात सापडला

image

मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात झालेल्या लाचखोरीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं म्हणत काँग्रेसने टीका केली आहे. या घटनेनंतर लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *