आपल्या देशासमोरील मोठ्या समस्यांपैकी लोकसंख्या ही एकमहत्त्वाची समस्या आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जगातपहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विषयावर तज्ज्ञांची मते वेगळीआहेत. काहींच्या मते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकसंख्यावाढीत असमतोल असून भविष्यात त्याचे धोके वाढू शकतात.आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्यांचे मते यात चिंतेचे कारण नाही. मात्र, सामान्य नागरिकांना नेमके काय हवे आहे.देशातील मानवी भांडवलाचा योग्य व परिणामकारक वापर व्हावा. प्रत्येकाला अन्नमिळावे. प्रत्येकाच्या क्षमता व गुणवत्तेचा पुरेपूर उपयोग व्हावा. भगवानश्रीकृष्णांनी प्रजेचे संरक्षण, विकासासाठी द्वारकेची उभारणी करून एकआदर्श प्रयोग केला होता. त्यात सर्वजण सुरक्षित राहतील. प्रत्येकाचाविकास होईल. शासक प्रगती करत असेल तर त्याच्यासोबत समाजहीपुढे गेला पाहिजे. राजासोबत प्रजेचीही कीर्ती वाढली पाहिजे. आजच्याकाळातही भारताच्या वाढत्या लोकसंख्येला ओझे न मानता तिचेसामर्थ्य म्हणून सर्वसमावेशक विकासाच्या प्रयोगांची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मराठा आरक्षण आंदोलन: विजय घोगरे यांच्या मृत्यू प्रकरणी मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, चौकशीचे आदेश!
- पांगरी गावाला हादरा! बेकायदेशीर उत्खननामुळे होणाऱ्या ब्लास्टिंगने घरांना पडले तडे; ग्रामस्थ आक्रमक.
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
महाराष्ट्र
- मराठा आरक्षण आंदोलन: विजय घोगरे यांच्या मृत्यू प्रकरणी मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, चौकशीचे आदेश!
- महाराष्ट्र पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल: २२४ पोलीस निरीक्षकांना बढती, ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!
- पांगरी गावाला हादरा! बेकायदेशीर उत्खननामुळे होणाऱ्या ब्लास्टिंगने घरांना पडले तडे; ग्रामस्थ आक्रमक.
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
गुन्हा
- पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारी टोळी जेरबंद! १० दिवसांच्या अथक पाठलागानंतर पोलिसांचे मोठे यश.
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- रोज फक्त ५० रुपयांची बचत करा आणि मिळवा ३५ लाखांचा मोठा फंड; पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' करेल मालामाल!
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
























Subscribe to my channel



