रोहित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare: अजित पवार यांची अकाली एक्झिट राज्यातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलेली आहे. त्यातच हा विमान अपघात आहे की घातपात यावरून मोठा गदारोळ उठला आहे. आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या दोन पत्रकार परिषदेत या सर्व घटनाक्रमावर सविस्तर भाष्य केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया आणि वक्तव्य केली. त्यामुळे संशयाचा धूर अधिक गडद होत चालला आहे. अगदी थोड्यावेळापूर्वी रोहित पवार यांनी दिल्लीत माध्यांशी संवाद साधला. पुन्हा एकदा याविषयावर भूमिका मांडली आहे. त्यामुळे गजहब उडाला आहे.
विमान अपघातापूर्वीचा घटनाक्रम काय?
जर 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदर बोललो आहे. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचं विमानाने जाण्याचा प्लॅन झाला असता तर 26 तारखेला संध्याकाळी अथवा 27 तारखेलाच दुपारी विमानाचं बुकिंग झालं असतं. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी. 27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे. तर जे प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. महिनाभर आणि दोन महिन्याभर कुणाच्या संपर्कात होते, कुणाला भेटले होते याची सु्द्धा चौकशी व्हायला हवी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
प्रफुल्ल पटेल यांचा फोन, तटकरे हजर
प्रमोदराव हिंदूराव यांनी जी माहिती दिली, याचा अर्थ मी कुठंही खोटं बोललो नाही हे समोर येत आहे. जसं की 27 तारखेला तटकरे यांनी स्वतः सांगितले की तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसर्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला असे हिंदूराव सांगत आहेत. आणि मग उशीरा झाला. याचा अर्थ दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. एका पॉलिटिकल कन्स्लटन्शीबाबत तिथं चर्चा झाली. योगायोग असा आहे की या पॉलिटिकल कन्स्टलन्शीने विमान सुद्धा विकत घेतलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका होती. कदाचित त्यामुळे वाद विवाद झाला. सुनील तटकरे हे त्यावेळी तिथं होते. त्यामुळे दादांना उशीर झाला. उशीर झाला म्हणून दादा गाडीने जाण्याऐवजी विमानाने गेले असे रोहित पवार म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे…
शहर
- जालना: बीड महामार्गावर भीषण एसटी अपघात; दोन बसेसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांसह ३० हून अधिक जण जखमी!
- सोलापूर: SIR कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल!
- नागपूर: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; २२ वर्षीय साहिलवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!
- पुणे: पावसावर 'ब्लॅक कार्बन'चा घातक परिणाम पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर.
महाराष्ट्र
- कोल्हापुरात: पंचगंगेची पातळी २२ फुटांवर; राजाराम बंधाऱ्यासह १० बंधारे पाण्याखाली, प्रशासन 'अलर्ट मोड'वर!
- सोलापूर: SIR कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल!
- नागपूर: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; २२ वर्षीय साहिलवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!
- पुणे: पावसावर 'ब्लॅक कार्बन'चा घातक परिणाम पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर.
गुन्हा
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
- ओरोसमध्ये गुटखा माफियांचे धाबे दणाणले; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि मालवाहू वाहन जप्त, तिघांवर गुन्हा दाखल.
- नवी मुंबई: लोकलमध्ये हाहाकार! वाशी-जुईनगर दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक; रेल्वे गार्ड गंभीर जखमी.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.
- भारतीय सैन्याची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कर, नौदल आणि वायुदलाला मिळणार आधुनिक शस्त्रास्त्रे.
- एक गूढ कलाकृती: 'विकृत' वाटणाऱ्या त्या चित्राला पाहण्यासाठी आजही का लागतात लांबच लांब रांगा?


























Subscribe to my channel




