Maharashtra Live News Update: राज्यात ५,५०० प्राध्यापकांची होणार भरती; मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

image

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा भरण्याबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली की, महाविद्यालयांमधील सुमारे ११ हजार रिक्त जागांपैकी ५,५०० जागा भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *