मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत, आज (३० मे २०२६) सकाळी १० वाजल्यापासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
सरकारसोबतची चर्चा निष्फळ:उपोषण सुरू करण्यापूर्वी २९ मे रोजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. दीड तास चाललेल्या या चर्चेत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग निवडला.
"सरकार येईल आणि जाईल, पण मी उपोषणावर ठाम आहे," असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनाची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख १० मागण्या:
१. कुणबी प्रमाणपत्र: मराठवाड्यातील सर्व पात्र मराठा बांधवांना २९ मेपूर्वीच्या नोंदींनुसार तातडीने कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
२. ऐतिहासिक जीआर: सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज संस्थानांच्या ऐतिहासिक संदर्भांनुसार १९९४ च्या धर्तीवर नवीन शासन निर्णय (GR) काढावा.
३. गुन्हे मागे घेणे: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान राज्यभरात दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
४. नोकरीचा जीआर: आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याबाबतचा जीआर काढावा.
५. सारथी योजना: 'सारथी' संस्थेच्या सर्व योजना पुन्हा जोमाने सुरू करण्यात याव्यात.
६. परतावा: मराठा महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप करावेत.
७. जात वैधता प्रमाणपत्र: ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना विनाविलंब जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) देण्याची व्यवस्था करावी.
८. उपसमिती बरखास्त: सध्याची 'मराठा आरक्षण उपसमिती' कोणतीही ठोस कामगिरी करत नसल्याने ती बरखास्त करावी.
९. स्वतंत्र मंत्रालय: मराठा आणि कुणबी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र 'मराठा व कुणबी मंत्रालय' स्थापन करावे.
१०. शिंदे समिती: शिंदे समितीला मुदतवाढ देऊन निजामकालीन व ऐतिहासिक नोंदींची तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी.
जरांगे पाटील हे आंदोलन आतापर्यंतचे सर्वात तीव्र आंदोलन असेल आणि आरक्षणाशिवाय ते मागे घेणार नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
शहर
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
- पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढणार, चारही धरणांमध्ये ९५.२२ टक्के पाणीसाठा
- पुणे: धरणासाठी सर्वस्व दिले, पण अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही; मृतदेह रात्रभर घरात ठेवावा लागल्याने पवनानगरमध्ये संतापाची लाट
महाराष्ट्र
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
- पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढणार, चारही धरणांमध्ये ९५.२२ टक्के पाणीसाठा
- पुणे: धरणासाठी सर्वस्व दिले, पण अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही; मृतदेह रात्रभर घरात ठेवावा लागल्याने पवनानगरमध्ये संतापाची लाट
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
























Subscribe to my channel




