
Mumbai : शारीरिक शोषणाच्या तसेच मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून पवईच्या आयआयटीतील माजी अधिकारी असलेल्या वयोवृद्ध महिलेची चार कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली.
नरेंद्र एस. सिन्हा आणि गुंजन देवकुमार दिनेशचंद्र अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे आणि त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
|
|
आयआयटीतील या माजी महिला अधिकाऱ्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगत तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये सहा कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून हा मनी लॉड्रिंगचा प्रकार आहे. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, असे सांगितले.
महिला अधिकाऱ्याने हे बँक खाते आपले नसल्याचे सांगितले. यावेळी समोरील अधिकाऱ्याने मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात संदीपकुमार नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्या चौकशीतून नाव समोर आल्याची माहिती दिली. त्यामुळे तुमची चौकशी होणार असून चौकशीनंतर अटकेची कारवाई होणार आहे. त्यामुळे तिने चौकशीला सहकार्य करावे, नाही तर घरी येऊन अटक केली जाईल, अशी धमकी दिली.
घाबरलेली महिला समोरचा अधिकारी सांगेल त्याप्रमाणे करू लागली. तिने स्वत:च्या खात्यामध्ये असलेली रक्कम त्याने सांगितलेल्या खात्यावर वर्ग केली. तोतया अधिकाऱ्याने महिलेला एफडी आणि आरडीदेखील तोडण्यास भाग पाडून रक्कम वळती करण्यास सांगितले. ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत तब्बल चार कोटी ६२ लाख रुपये वळते करण्यात आले. चौकशी पूर्ण होताच ती रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार असल्याचे सांगितले.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel



1 thought on “Mumbai Crime : साडेचार कोटींची सायबरलूट; अटकेची भीती दाखवून IITच्या माजी महिला अधिकाऱ्याची फसवणूक, प्रकरण काय?”