
Pune : भाजप पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेणार असं दिसत आहे. कारण आतापर्यंत समोर आलेले कल पाहता भाजपने ५० चा आकडा पार केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होणार अशी आशा सर्वांना होती. पण तसे काही दिसले नाही, कारण भाजप एकहाती सत्ता आणणच्या तयारीत आहे. दादांनी आपली सगळी ताकद लावलेली पण मतदारांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकलेला दिसत आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे.
भाजपचे दुसरे पॅनल विजयी
पुण्यातील प्रभाग क्रमांक १० चे सर्व भाजपचे उमेदवार विजयी
किरण दगडे पाटील,
दिपाली पवार,
अल्पनाताई वरपे
दिलीप वेडेपाटील विजयी
|
|
प्रभाग ३६ पहिली फेरी
जागा - अ
वीणा घोष - 5, 321
सुभाष जगताप - 3844
मॅचिंद्र ढवळे - 332
नोटा - 308
जागा - ब
अश्विनी कदम - 4,153
परदेशी पूनम हरिष - 462
शैलजा अरुण भोसले - 5032
नोटा - 00
जागा - क
नीलम गांधी - 3244
सई थोपटे - 5659
रेश्मा यादव - 300
नोटा - 00
जागा - ड
सुशांत ढमढेरे - 1504
सुशील दत्तोबा पवार - 243
आबा बागुल -1988
महेश वाबळे - 5114
नोटा - 00
प्रभाग 40: कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी
7 वी फेरी - भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर
* आघाडी अर्चना जगताप- 9066
* आघाडी - वृषाली कामठे 7682
* आघाडी - पूजा कदम - 6505
* आघाडी रंजना टिळेकर- 7236
प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट
(सहावी फेरी)
(अ)
मृणाल कांबळे (भाजप) - 14079
इंदिरा बागवे (काँग्रेस) - 13850
आघाडी -- मृणाल कांबळे
ब
रफिक शेख (काँग्रेस) - 14043
संदिप लडकत (भाजप) - 13687
आघाडी -- रफिक शेख
(क)
अर्चना पाटील (भाजप) - 15788
दिलशाद जुबेर बाबू शेख (काँग्रेस) - 12344
आघाडी -- अर्चना पाटील
(ड)
अविनाश बागवे (काँग्रेस) - 12352
विवेक यादव (भाजप) - 12410
शेख शाहनुर रशीद (राष्ट्रवादी) - 7999
आघाडी -- विवेक यादव
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





1 thought on “Pune Municipal Election Result : पुणे महापालिकेत भाजपची सरशी; कुणी उधळला विजयाचा गुलाल?”