Theur : ग्रामपंचायत हद्दीतील शिवम हॉस्पिटलच्या परिसरात, पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्सच्या गोडाऊनला काल रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्याने ऐन दिवाळीत दुकानदारावर मोठे संकट कोसळले आहे.
येथील जे. के. सेल्स इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या दुकानातून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, एसी, पिठाची गिरणी, फॅन, गिझर, फिल्टरसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते. या दुकानाचे गोडाऊन शिवम हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. या गोडावूनमध्ये अंदाजे २ कोटींहून अधिक रुपयांचा माल ठेवलेला होता.
|
Pune : शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; मेधा कुलकर्णींची तीव्र प्रतिक्रिया! |
गोडाऊनच्या बाहेर वायरचे शॉर्टसर्किट झाल्याचे रविवारी (ता. १९) रात्री आढळून आले आणि गोडाऊनच्या दिशेने जाणारी वायर जळताना दिसली. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती जे. के. सेल्सचे संचालक अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी यांना दिली. घटनास्थळावर पोहचेपर्यंत गोडाऊनच्या शटर मधुन मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
हडपसर येथील अग्निशामक दलाला पाचारण केले, अग्निशामक दलाच्या २ गाड्या अर्ध्या तासाच्या फरकाने आल्या. तोपर्यंत नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु, आगीचे तांडव नृत्य सुरू होते. शेवटी गोडावूनची चारही शटर तोडून टाकली आणि वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व वस्तूंनी पेट घेतला होता.
यादरम्यान, फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाला. त्यावेळी नागरिकांची पळापळ झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला अग्निशामक दलाच्या जवानांना आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. तोपर्यंत आगीत सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel