
Mumbai : मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या 5व्या व 6व्या मुख्य मार्गवर उपनगरी विभागात मेगाब्लॉक ठेवण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर आधी जाहीर केल्याप्रमाणे कुर्ला–टिळकनगर विभागात ट्राफिक ब्लॉक राहतील. ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार नाहीये.
ब्लॉक विभाग व वेळ
ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान 5व्या व 6व्या मार्गावर सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत ब्लॉक राहील.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्टेड परीचालन:
खालील अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील व या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
17611 हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस
12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
12134 मंगळूर जंक्शन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
13201 पटना – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
17221 काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस
22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
11014 कोयंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्टेड परीचालन
खालील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे व कल्याण दरम्यान डाउन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील व त्यांच्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर गोदान एक्सप्रेस
11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस
16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस.
मेन मार्गावर मेमू (MEMU) सेवांचे शॉर्ट टर्मिनशन/शॉर्ट ओरिजिनेट:
61003 वसई रोड – दिवा मेन मार्गावर मेमू वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणाऱ्या गाडीचे कोपर येथे शॉर्ट टर्मनैट होईल.
61004 दिवा – वसई रोड मेन मार्गावर मेमू कोपर येथून शॉर्ट ओरिजिनेट होईल व कोपर येथून सकाळी 11.45 वाजता सुटेल.
शहर
- अमरावती सतर्क! 'एल निनो'चे संकट; पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासन सज्ज!
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
महाराष्ट्र
- तुकाराम मुंढेंचा हॉटेल चालकांना मोठा दणका; ग्राहकांसाठी कडक नियमावली जारी!
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
गुन्हा
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- रोज फक्त ५० रुपयांची बचत करा आणि मिळवा ३५ लाखांचा मोठा फंड; पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' करेल मालामाल!
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel




