
Badlapur : रस्त्याने जाताना अनेक दुचाकीस्वार रिल्स तयार करण्यासाठी स्टंटबाजी करत असतात. करत काही जण विनाकारण वाकड्यातिकड्या पद्धतीने दुचाकी चालवत असतात. अशाच प्रकारे बदलापूरमध्ये स्टंटबाज बाईकस्वाराने स्टंटबाजी करण्याच्या नादात महिलेला आणि एका दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.
रिल्स करण्याच्या नादात दुचाकीस्वार कोणत्याही प्रकारचा विचार न करता रस्त्यावरून येणारी वाहने तसेच पादचाऱ्यांचा देखील विचार न करता दुचाकी चालवत असतात. अशा पद्धतीने रिल्स करणे अनेकांना महागात पडले आहे. दरम्यान काही जणांवर कारवाई देखील झाली आहे. अशाच प्रकारे बदलापूरमध्ये स्टंटबाजी करताना दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराबाबत कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल झालेला नाही किंवा दुचाकीस्वारावर कारवाई झालेली नाही.
|
Pune Metro : पुण्याची मेट्रो सुसाट! चांदणी चौकापर्यंत पोहचणार; १३ स्थानकांसाठी ३६२४ कोटी रुपये मंजूर |
महिला आणि दुचाकीला दिली धडक बदलापूर पश्चिमेच्या मांजर्लीतील मोहन ग्रीनवुड परिसरात ही घटना घडली आहे. २४ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका दुचाकीवर दोन जण स्टंटबाजी करत आले. या स्टंटबाजांनी आधी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला उडवलं आणि मग एका दुचाकीला धडक देत स्वतः सुद्धा पाडले. यानंतर हा दुचाकीस्वार न थांबता घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
मुलींसमोर शायनिंग मारण्याच्या नादात
दरम्यान या परिसरात असलेल्या ट्युशन क्लासच्या बाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींसमोर शायनिंग मारण्यासाठी दुचाकीस्वार स्टंटबाज याठिकाणी आले असावेत, असा अंदाज आहे. मात्र या घटनेला आता दोन दिवस उलटून देखील बदलापूर पश्चिम पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगले फावत आहे.
शहर
- पुणे: रेल्वे विभागात दीड वर्षात ५२३ प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू शेकडो कुटुंबांचा आधार हरपला.
- मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून २०८ खारफुटी वृक्ष तोडण्यास परवानगी. राज्याचा महत्त्वाकांक्षी 'वाढवण बंदर' प्रकल्प मार्गी; खारफुटीचा अडथळा दूर करण्यासाठी हायकोर्टाची हिरवी झेंडी.
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- मुंबई: मुसळधार पावसासाठी २ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? हवामान विभागाचा अंदाज. मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण दमदार पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: 'लाडकी बहीण' योजनेला मोठा फटका! ई-केवायसी (e-KYC) पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट.
- पुणे: रेल्वे विभागात दीड वर्षात ५२३ प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू शेकडो कुटुंबांचा आधार हरपला.
- मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून २०८ खारफुटी वृक्ष तोडण्यास परवानगी. राज्याचा महत्त्वाकांक्षी 'वाढवण बंदर' प्रकल्प मार्गी; खारफुटीचा अडथळा दूर करण्यासाठी हायकोर्टाची हिरवी झेंडी.
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल

























Subscribe to my channel




