आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील नवव्या दिवशी अर्थात रविवारी 15 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. या सामन्याचे वेध चाहत्यांना लागले आहेत. या सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. एका बाजूला या हायव्होव्टेज सामन्यासाठीची क्रिकेट वर्तुळात चर्चा पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेच्या आठव्या दिवशी पहिला संघ वर्ल्ड कपमधून अधिकृतरित्या बाहेर झाला आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातून बाहेर होणारा पहिला संघ कोणता आहे? हे आपण जाणून घेऊयात.
ओमान वर्ल्ड कपमधून आऊट
ओमान क्रिकेट टीमचं टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं आहे. ओमानने आयर्लंडवर मोठ्या फरकाने मात केली. ओमानचं या पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं. शनिवारी 14 फेब्रुवारीला स्पर्धेतील 22 व्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान आमनेसामने होते. आयर्लंडने ओमानवर या सामन्यात 96 धावांच्या फरकाने विजय मिळवला.
आयर्लंडचा एकतर्फी विजय आणि ओमानचं पॅकअप
आयर्लंडने ओमान विरुद्ध फटकेबाजी करत या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आयर्लंडने 5 विकेट्सने गमावून 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या. त्यानंतर आयर्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. आयर्लंडने ओमानला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. ओमानला 18 ओव्हरमध्ये 139 रन्सवर गुंडाळलं. आयर्लंडने अशाप्रकारे 96 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
आयर्लंड आणि ओमान दोन्ही संघांनी या वर्ल्ड कपमधील आपले दोन्ही सामने गमावले होते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा होता. त्यामुळे दोघांपैकी कोणता तरी एक संघ बाहेर होणार आणि कुणीतरी विजयाचं खातं उघडणार हे समीकरण निश्चित होतं. त्यामुळे या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आयर्लंडने एकतर्फी विजय मिळवला आणि आपलं आव्हान कायम राखलं.
आयर्लंडसमोर झिंबाब्वेचं आव्हान
ओमानने अशाप्रकारे आतापर्यंत एकूण आणि सलग 3 सामने गमावले आहेत. ओमान या स्पर्धेत आपल्या मोहिमेतील चौथा आणि अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे. तर आयर्लंड 17 फेब्रुवारीला आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना हा झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. झिंबाब्वेला हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये धडक देण्याची संधी आहे. अशात आता आयर्लंड सलग दुसरा सामना जिंकून झिंबाब्वेची सुपर 8 ची वाट बिकट करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




