
Dombivli : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीनजण डोंबिवलीतील होते. संजय लेले, हेमंत जोशी ,अतुल मोने या तिघांवर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे भाजपा कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण आमदार राजेश मोरे यांच्यासह हजारो डोंबिवलीकर देखील उपस्थित होते. तिघांच्या मृत्यूची बातमी समजताच डोंबिवलीकरांमध्ये संतापची लाट उसळलेली पाहायला मिळाली. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे.
अंत्यसंस्कारादरम्यान बादशाह मैदान तसेच स्मशानभूमी बाहेर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला . डोंबिवली शहरात जागोजागी हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने या तिघांना श्रद्धांजली देण्यासाठी होर्डिंग लावण्यात आले आहेत. या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे . सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आल्याची माहिती आहे . आज सकाळच्या सुमारास रिक्षा, बसेस चालू असल्या तरी हॉटेल दुकान सध्या तरी बंद असल्याचे दिसून येत आहे .
|
Pune : रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंंडी, पोलिसांकडून ठेकेदारांविरुद्ध कारवाईचा इशारा |
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू झाला होता. डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक प्रसंगी हजारो डोंबिवलीकरांनी उपस्थित राहून मृतांना अश्रूभिन अखेरचा निरोप दिला. मात्र या शोकसभेला संतापाचं स्वरूपही प्राप्त झालं. स्मशानभूमीबाहेर संतप्त नागरिकांनी दहशतवादाविरोधात घोषणाबाजी केली, तर काहींनी बॅनर जाळून आपला रोष व्यक्त केला.
अंत्यसंस्कारादरम्यान हेमंत जोशी यांना त्यांचे मेहुणे मोहित भावे यांनी अग्नी दिला. तर संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने आपल्या वडिलांना अग्नी देऊन अखेरचे कर्तव्य पार पाडले. अतुल मोने यांना त्यांची मुलगी ऋचा मोने हिने अग्नी दिला. या तिन्ही कुटुंबांवरील दुःखाचा डोंगर आणि शहरातील संतापाचं वातावरण यामुळे डोंबिवलीत तणावपूर्ण शांतता पसरली आहे. आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!























Subscribe to my channel



