
Wadala- Kasarvadavli Metro : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्यामुळे प्रवास सुखकर झाला आहे. मुंबईत पुढच्या काही वर्षात अनेक मेट्रोल लाइन सुरु होणार आहे. यातील महत्त्वाची मेट्रो लाइन म्हणजे मेट्रो 4 & 4A. यामुळे मुंबई आणि ठाणे जोडले जाणार आहे. एमएमआरडीएने नुकतीच मेट्रो 4 & 4A साठी ट्रायल सुरु केली आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख यादरम्यान ही ट्रायल घेतली जात आहे.
वडाळा ते कासारवडवली मेट्रो (Wadala To Kasarvadavali)
वडाळा ते कासारवडवलीला जोडणारी मेट्रो 4 लाइन लवकरच सुरु होईल. यामध्ये ३० स्थानके असणार आहे. याच मेट्रो 4 लाइनपासून २.७ किलोमीटरनंतर मेट्रोल लाइन 4A साठी एक्स्टेन्शन होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. जवळपास ७५ टक्के वेळ वाचणार आहे.
मेट्रो 4 मधील स्थानकांची नावे (Metro 4 Station Names)
वडाळा ते कासारवडवलीला जोडणारी ही मेट्रो ३२.३२ किलोमीटर लांब आहे. यामध्ये ३० स्थानके आहेत. भक्ती पार्क मेट्रो, वडाळा आयटी, अनिक नगर बस डेपो, सिद्धार्थी कॉलनी, गरोदिया नगर, पंत नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सुर्या नगर, गांधी नगर, नवल हाउसिंग, भांडूप महापालिका, भांडूप मेट्रो, शंगरिला, सोनापूर, मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका, ठाणे तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरीपाडा,
|
|
विजय गार्डन आणि कासारवडवली असे स्टेशन असणार आहेत.
थेट ईस्टर्न एक्सप्रेसला जोडणार (Metro 4 Connectivity)
मेट्रो 4मुळे प्रवास खूप सोपा होणार आहे. तुम्ही थेट ईस्टर्न एक्सप्रेस रोडवेला कनेक्ट होणार आहे. मध्य रेल्वे, मोनो रेल आणि मेट्रो 2B, मेट्रो लाइन 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो लाइन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) येथे कनेक्ट होणार आहे. या मेट्रोमुळे तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहे. याचसोबत तेथील रहिवासी जागेचा विकास होणार आहे.
मेट्रो 4A (कासारवडवली-गायमुख) (Kasarvadavali To Gaimukh)
वडाळा ते कासारवडवली या मेट्रोला जोडून कासारवडवली ते गायमुख मेट्रो जोडली जाणार आहे. Metro Line 4A ही कासारवडवली ते गायमुख अशी असणार आहे. २.७ किलोमीटरचे हे अंतर असणार आहे. यामुळे अनेक मेट्रो जोडल्या जाणार आहे. तुम्ही मुंबईसह पुढे कल्याणला जोडले जाणार आहात.यासाठी नवीन मेट्रो सुरु केली जाणार आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

