
Yavatmal : यवतमाळच्या मारेगाव येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मारेगाव येथे राहणाऱ्या आणि अभियंता पदावर कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित युवतीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. युवतीचा विवाह ठरला होता. मात्र, काही कारणास्तव तरूणीचा विवाह मोडला. लग्न मोडल्याचा धक्का तरूणीला सहन झाला नाही. याच तणावातून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिक्षा केशव उमरे (वय वर्ष २७) असे मृत तरूणीचे नाव आहे. दिक्षाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिक्षाचे एका तरूणासोबत लग्न ठरले होते.
|
Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू |
लग्न ठरल्यानंतर त्यांचा साखरपुडाही पार पडला होता. मात्र, काही कारणास्तव त्यांचे लग्न मोडले. गेल्या काही दिवसांपासून लग्न मोडले म्हणून ती नैराश्यात होती. याच तणावातून तिने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
दिक्षाच्या पश्चात तिची आई, सेवानिवृत्त वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.
शहर
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
- जुन्नर 'पोक्सो' खटल्याचा निकाल! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला ३ वर्षांचा सश्रम कारावास!
- सांगलीच्या संस्कृतीचा बालभारतीत गौरव! कवठेएकंदची विजयादशमी आणि कडेगावचा मोहरम आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासात.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
महाराष्ट्र
- जुन्नर 'पोक्सो' खटल्याचा निकाल! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला ३ वर्षांचा सश्रम कारावास!
- सांगलीच्या संस्कृतीचा बालभारतीत गौरव! कवठेएकंदची विजयादशमी आणि कडेगावचा मोहरम आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासात.
- लातूर: नातू सांभाळेना, नव्वदीतल्या आजीबाईंनी असा शिकवला धडा! जमीन परत मिळवण्यासाठी जिंकली कायदेशीर लढाई.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
गुन्हा
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel



