
Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४१ वर्षीय एका विवाहित पुरुषाने मागच्या वर्षी मार्च महिन्यात त्याची प्रेयसी लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आणि तिचा मृतदेह तेव्हापासून फ्रिजमध्ये ठेवला होता. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागताच त्यांनी याबद्दलची तक्रार केली आणि नंतर या क्रूर कृत्याचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी उज्जैनमधून आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, घरातून दुर्गंधी येण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही घराची झडती घेतली असता फ्रिजमध्ये प्रतिभा पाटीदार यांचा मृतदेह आढळून आला. प्रतिभा मागच्या वर्षी त्यांचा लिव्ह इन पार्टनर संजय पाटीदारबरोबर राहत होत्या.
पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांनी सांगितले की, मृतदेह आढळल्यानंतर काही तासातच आम्ही संजय पाटीदारला अटक केली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा मागच्या वर्षी मार्च महिन्यानंतर दिसली नव्हती. तर संजय पाटीदार जून २०२४ मध्येच भाड्याचे घर सोडून निघून गेला होता. संजय पाटीदारने पोलिसांना सांगितले की, तो पाच वर्षांपासून प्रतिभाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.
|
|
२०२३ साली संजय आणि प्रतिभा देवास येथे आले होते. दे दोघेही विवाहित आहेत, असे ते लोकांना सांगत असत. जानेवारी २०२४ मध्ये दोघांमध्ये खटके उडायला लागले. प्रतिभाने लग्न कराण्यासाठी संजयमागे तगादा लावला होता. ज्यामुळे संजय संतापला आणि त्याने या कारणावरून प्रतिभाशी वाद घालायला सुरुवात केली. मार्च २०२४ मध्ये संजयने त्याचा मित्र विनोद दवेसह मिळून प्रतिभाला मारण्याचा कट रचला. दोघांनी मिळून प्रतिभाचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर हात-पाय बांधून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला.
मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर आरोपी संजय पाटीदारने भाड्याचे घर सोडले. मात्र आपले सामान इथेच ठेवू देण्यासाठी घरातील एक खोली स्वतःकडेच ठेवण्याची विनंती मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांच्याकडे केली. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, संजय अधून-मधून घरी येत जात होता. अलीकडेच श्रीवास्तव यांनी हे घर बलवीर राजपूत नामक व्यक्तीला भाड्याने दिले. यावेळी राजपूत यांनी संजय पाटीदारची बंद असलेली खोली पाहण्याची विनंती केली. ही खोली दाखविल्यानंतर त्या खोलीतील फ्रिजचे कनेक्शन सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फ्रिज बंद केला. ज्यामुळे दोन दिवसानंतर त्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली.आरोपी संजय पाटीदार हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




