
Tirupati : तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टोकन काउंटरवर बुधवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. तामिळनाडूतील सालेम येथील एका महिलेसह चार भाविकांना यामध्ये जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
श्रीनिवासम, बैरागीपट्टेडा रामनायडू स्कूल आणि सत्यनारायणपुरम या तीन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते आहे. श्रीनिवासमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेशुद्ध झाले तर जखमी भाविकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
|
Pune : ‘एचएमपीव्ही’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका दक्ष; आठ रुग्णालयांमध्ये व्यवस्था |
ही घटना अनेक टोकन वाटप केंद्रांवर घडली, जिथं 10 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या भगवान व्यंकटेश्वराच्या वैकुंठ द्वारम दर्शनासाठी हजारो भाविकांनी आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी केली होती. काउंटर पहाटे 5 वाजता उघडणार होतं, तरीही भाविकांनी अदल्या दिवशीच्या संध्याकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली, त्यामुळं इथं प्रचंड गर्दी झाली.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) निवेदनानुसार, नायडू यांनी अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून जखमींच्या प्रकृती अन् उपचारांचं मूल्यांकन केलं. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेण्याचे निर्देश दिले आणि जखमींना तातडीनं योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत तसंच यासाठी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता तिरुमला तिरुपती देवस्थानमनं तीन दिवसांत (10-12 जानेवारी) आठ ठिकाणी टोकन वितरणाची घोषणा केली होती. यासाठी देवस्थानचे गस्त कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांची उपस्थिती असूनही, मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावल्यानं गर्दीवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं, असं सांगितलं जात आहे. पण यामध्ये व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं गेलं नसल्याचं दिसून आलं आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

