
Pimpri Chinchwad : राज्यातील अनेक भागात बांगलादेशी घुसखोरी करत वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसात अशा घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीत एकूण ३३ घुसखोर नागरिकांवर कारवाई केली आहे. यात २९ बांगलादेशी आणि ४ रोहिंग्यांचा समावेश आहे.
औद्योगिक नगरी, कामगार नगरी अशी पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काम मिळवण्यासाठी बांगलादेशी तसेच रोहिग्या नागरिक मोठ्या प्रमाणात करून राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट सारखे बनावट कागदपत्र तयार करतात. अशा पद्धतीने काहीजण वर्षभरापासून तर काही जण सहा महिन्यांपासून वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर अन्य शहरांमध्ये देखील यांचे वास्तव्य वाढल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
|
Taj Hotel : खळबळ! मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबरप्लेटच्या २ कार; पोलीस अॅलर्ट
|
घुसखोरांवर वर्षभरात कारवाई दरम्यान काही नागरिक हे देश विघातक कारवायांमध्ये देखील सहभागी होत असल्याने पोलीस अशा बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या घुसखोरांविरोधात सतत मोहीम राबवत असते. त्या मोहिमेत आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलिसांनी २९ बांगलादेशी आणि ४ रोहिंग्यां घुसखोरांवर मागील वर्षभरात कारवाई केली आहे. अजून देखील तपस लागल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.
६२ पारपत्र केले रद्द
पिंपरी चिंचवड पोलिसांनी वर्षभरात केलेल्या कारवायांमध्ये ३३ जणांना ताब्यात घेतले होते. तसेच बनावट कागदपत्राच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले ६२ पारपत्र देखील पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी रद्द केले आहेत. पोलिसांची हि कारवाई अविरत पणे सुरु असल्याने वेगवेगळ्या भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशींना ताब्यात घेतले जात आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

