
Iran-America :इराण युद्धावरून अमेरिकेत खळबळ; ट्रम्प यांची स्वतःच्या लष्करावरच ‘सर्जिकल स्ट्राईक’?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. इराणविरोधातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राजकीय आणि लष्करी पातळीवर मोठी उलथापालथ सुरू असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकन लष्करात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
आर्मी चीफवर थेट कारवाई
अमेरिकेचे आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल Randy George यांना तात्काळ प्रभावाने पदावरून हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संरक्षण विभागाकडून त्यांना सक्तीने निवृत्त होण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.
यापूर्वी जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे माजी चेअरमन Charles Q. Brown Jr. यांनाही अचानक पदावरून दूर करण्यात आले होते. त्यामुळे लष्करातील वरिष्ठ पातळीवर मोठे बदल सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युद्धविरोधातून वाढलेले तणाव
इराणविरोधातील भूमिकेमुळे अमेरिकेतच ट्रम्प यांना विरोध वाढताना दिसत आहे. अनेक अधिकारी आणि नागरिक युद्धाच्या निर्णयावर नाराज असल्याचे समोर येत आहे. देशभरात निदर्शने सुरू असल्याच्या बातम्या आहेत, तर काही अधिकाऱ्यांनी राजीनामेही दिल्याचा दावा केला जात आहे.
‘America First’ धोरणावर टीका
ट्रम्प यांच्या ‘America First’ धोरणावरही टीकेची झोड उठली आहे. या धोरणामुळे अमेरिका आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडत असल्याचा आरोप काही माजी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तसेच युद्धामुळे महागाई वाढल्याचेही सांगितले जात आहे.
बायडेन काळातील नियुक्तींवर कारवाई?
जनरल रँडी जॉर्ज यांची नियुक्ती 2023 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यामुळे मागील सरकारने केलेल्या नियुक्तींवर ट्रम्प कारवाई करत असल्याची चर्चा रंगली आहे.
पेंटागनमध्ये अस्थिरता?
या सर्व घडामोडींमुळे Pentagon मध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मतभेद वाढले असून लष्करात अस्थिरता निर्माण झाल्या.ची चर्चा आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



