Solapur : आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई

Solapur : एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात कच्चे दुवे सोडण्यासाठी आणि अटकेतील आरोपीला लवकरात लवकर जामीन होण्याच्या अनुषंगाने अनुकूल मदत करण्यासाठी संबंधित आरोपीच्या वडिलांकडे पाच लाखांची लाच मागितली आणि तडजोडीत दोन लाखांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *