Pune : उरुळीकांचनजवळ उद्योजकाच्या गोळीबारात एकजण जखमी, आर्थिक वादातून हल्ला झाल्याचे उघड

Pune : पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात आर्थिक वादातून एका उद्योजकाने शेतकऱ्यावर गोळीबार केला. गोळीबारात एकजण जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्तुळाकार मार्गालगत असलेल्या जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *