
Mumbai : सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या शाखेला वाढती मागणी असली तरी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांची सर्वाधिक पसंती ही संगणक शाखेला (कम्प्युटर इंजिनियरिंग) आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी), इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या अभ्यासक्रमांकडे कल आहे. चौथ्या क्रमांकाची पसंती एआय शाखेला विद्यार्थ्यांनी दिली आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), एमबीए पदवी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेनंतर बुधवारी रात्री पहिली यादी जाहीर केली. विविध ९८ अभ्यासक्रमांपैकी बांधकाम (सिव्हिल), यांत्रिकी (मेकॅनिकल) शाखेला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असायची. मात्र गेल्या दशकापासून हा कल बदलल्याचे दिसून येत आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान एक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालयांसाठी पसंती नोंदवू शकतो. त्यानुसार अर्ज दाखल केलेल्या सात लाख विद्यार्थ्यांनी ९८ शाखांसाठी ७२ लाख ९१ हजार ८३२ पसंतीक्रम नोंदवले.
|
Pune : सासरच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा |
त्यात सर्वाधिक पसंती संगणक अभियांत्रिकीला असून १९ लाख २७ हजार ४८५ वेळा पसंती नोंदवली आहे. अर्ज केलेल्यापैकी २२ हजार ६५८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्याखालोखाल आयटीसाठी १३ लाख ४२ हजार ३३३ वेळा पसंती नोंदवली असून, ११ हजार ३३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी १० लाख ५६ हजार १६० अर्ज असून, १४ हजार ७४७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
एआय आणि डेटा सायन्ससाठी ६ लाख २ हजार ९२ अर्ज आहेत. त्यातील ७ हजार ९५४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. एआय-मशिन लर्निंग विषयासाठी एक लाख २८ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली असून या शाखेसाठी २१६२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
अभ्यासक्रम – नोंदवलेली पसंती
कम्प्युटर इंजिनियरिंग – १९२७४८५
इन्फार्मेशन टेक्नोलॉजी – १३४२३३३
इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग – १०५६१६०
आर्टिफिशियल इंटिलिजन्स ॲण्ड डाटा सायन्स – ६०२०९२
कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग – ५३१४६९
मेकॅनिकल इंजिनियरिंग – ३७०५७७
इलेक्टिकल इंजिनियरिंग – २२९९४०
सिव्हिल इंजिनियरिंग – २०३१३३
कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग (आर्टिफिशियल इंटिलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग) – १७०८७४
एआय ॲण्ड डाटा सायन्स – १५३२२६
आर्टिफिशियल इंटिलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग – १२८७५८
कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग (डाटा सायन्स) – ११३८३६
शहर
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- "देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
गुन्हा
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!

























Subscribe to my channel




