
Pooja Khedkar : ट्रेनी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांनी आयएएस बनण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून पुजा खेडकर यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करा, अशा आदेशाचे पत्र राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रविण पुरी यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या आईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. आएएस बनण्यासाठी पुजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी मोठा निर्णय घेत पुजा खेडकर यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करा असे पत्र पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
|
|
दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे काही दिव्यांगांनी पुजा खेडकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे अपंग कल्या आयुक्तांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे. खोटे दिव्यांग प्रमाणपत्रावर शासकीय नोकरी मिळवली असल्यास, असे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यावर आणि प्रमाणपत्र देणाऱ्या डॅाक्टरांची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा पंग प्रमाणपत्र देणार्यांचे रॅकेट असल्यास त्यांचीही चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रातून केली आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अँटी चेंबर मिळवण्यासाठी केलेला खटाटोप, त्यावरून वडिलांनी टाकलेला दबाव, आई मनोरमा यांचे पिस्तुलाने धमकावणे, ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, ऑडी कारवर लावलेला अंबर दिवा तसेच पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर बाबींचा प्राथमिक अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाणार आहे.
शहर
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
महाराष्ट्र
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!


























Subscribe to my channel



