Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांनी योजनेचं 'चॉकलेट' दिलं; मोफत शिक्षण योजनेवरुन उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray : भाजप नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगावमध्ये मुलींना उच्च शिक्षण मिळेल, अशी घोषणा केली होती. परंतु अद्याप तक्याचा शासकीय जीआर निघालेला नाहीये. त्यावरुन ते विरोधकांच्या टार्गेटवर येत असतात. आज ते पुन्हा विरोधकांच्या रडावर आले. आज सकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेत विधीमंडळात त्यांनी त्यांचे स्वागत केलं. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं.

Maharashtra Politics : खबरदार! गटबाजी कराल तर खैर नाही, पक्ष सोडणाऱ्यांनाही नो एन्ट्री, काँग्रेस हायकमांडचा महाराष्ट्रातील नेत्यांना गर्भित इशारा;

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं. त्यावरून ठाकरेंना चंद्राका पाटील यांना फटकारलं.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *