
Ulhasnagar News: जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कालानी यांनी तब्बल 11 वर्षानंतर कल्याण लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.
ते उघडपणे प्रचारात उतरल्याने आणि त्यांनी मतदानाची हाक दिल्याने प्रथमच सिंधी मतदार मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्याचे चित्र उल्हासनगरात दिसून आले आहे.अशी माहिती कालानी कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक मनोज लासी यांनी दिली आहे.
कल्याण सत्र न्यायालयाने पप्पू कालानी यांना 3 डिसेंबर 2013 रोजी इंदर बठीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती होती.
|
Gautam Gambhir : 'मी त्यांचे पाय धरले नाही म्हणून...' गौतमच्या गंभीर वक्तव्याने खळबळ |
2021 मध्ये पप्पू कालानी यांची पत्नी,माजी आमदार ज्योती कालानी यांचे निधन झाल्यावर पप्पू कलानी यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती.
हा कोविडचा काळ असल्याने 72 वर्षाच्या वरील कैद्यांना कैदेतून मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला.त्याचा फायदा पप्पू कालानी यांना झाला आहे.दरम्यानच्या काळात महापालिका विसर्जित होऊन निवडणूक लागली नाही.त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नव्हता.
कल्याण लोकसभा निवडणुकीत टीओके प्रमुख ओमी कालानी यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पाठींबा जाहीर करून दोस्ती का गठबंधन तयार केले.एकीकडे भाजपा,शिवसेना,आठवले गट,मनसे,साईपक्ष हे श्रीकांत शिंदे यांचे काम करत असतानाच दुसरीकडे दोस्ती का गठबंधनच्या प्रचाराची धुरा पप्पू कलानी,ओमी कालानी यांनी हाताळताना चौकाचौकात फिरून असंख्य कॉर्नर मिटींगा घेतल्या आणि श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यबाण या निशाणीचा प्रचार करून मतदानासाठी बाहेर पडण्याची हाक दिली.त्यामुळे मोठया संख्येने सिंधी मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी झाला होता.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


