
Pune News : पुण्यात सध्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच वाहतूक कोंडीमुळे अनेकदा भर रस्त्यात भांडणं झाल्याच्य आणि मारहाणीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. त्यातच पुण्यातील एका रिक्षावाल्याचं आणि दुचाकीस्वार असलेल्या निवृत्त पोलिसांचं भांडण झाल्याने रिक्षावाला निवृत्त पोलिसांच्या हाताला चावल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे निवृत्त पोलिसाच्या हाताचा अंगठाच तोडला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
66 वर्षीय ज्ञानेश्वर खंडु बेंद्रे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रिक्षा चालक असलेल्या गणेश सोमनाथ भुसावळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार पेठेत ही घटना घडली आहे. रविवार पेठेत रोज मोठी गर्दी असते. किरकोळ आणि होलसेल अशी मोटी बाजारपेठ आहे. पुण्यातील अनेक परिसरातील लोक या बाजारपेठेत खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी होते. परिणामी पार्किंग पुरत नाही. या पार्किंगवरुन अनेकदा वाद होतात आणि या वादाचं रुपांतर मारहाणीत झाल्याचं पाहिलं आहे.
|
Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय |
पुण्यातील रविवार पेठेत निवृत्त पोलीस असलेले ज्ञानेश्वर बेंद्रे हे आपल्या पत्नी सोबत गेले होते. त्यांनी घरगुती सामान खरेदी करण्यासाठी ते आले होते. त्यांनी त्यांची गाडी राजहंस मेटल्स समोर पार्क केली होती. ही दुचाकी काढत असताना रिक्षा चालक आणि त्यांच्याच वाद झाला. रिक्षाचालकाने निवृत्त पोलिसाला शिवीगाळ केली. पुण्यात येतात आणि गाड्या आडव्या घालतात’, अशा शब्दांत जोरदार ओरडला आणि त्याने थेट निवृत्त पोलिसांचं शर्ट फाडलं आणि धक्काबुक्की करुन उजव्या हाताच्या अंगठ्याचा जोरदार चावा घेतला. यात अंगठ्याचा समोरचा भागच तुटला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




