
Chalisgaon Accident News : पैठणकडे जाणाऱ्या मजुरांच्या गाडीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कर चालकासह एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील नऊ मजूर व बसमधील नऊ प्रवासी असे १८ जण जखमी झाले आहेत.
चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. सावतावाडी (ता. मालेगाव) येथील १० मजूर हे पैठण तालुक्यात डाळिंबाची छाटणी करण्याच्या कामासाठी गाडीने जात होते. मजुरांची हि गाडी चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळून जात असताना मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने चुकीच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक बसताच कारचा पुढील भाग पूर्णपणे दाबला गेला. यात चालक शेख रहेमान शेख बाबू (वय ३५, रा. अजंग, ह. मु. मालेगाव) व शरद लाखू माळी (वय ३१, रा. सावतावाडी, ता. मालेगाव) या दोघांचा मृत्यू झाला.
|
Lok Sabha Election : लोकसभेला उमेदवार देणारच; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय |
अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सर्व जखमींना तत्काळ दवाखान्यात दाखल केले. या भीषण अपघातात सुनील बाळू पवार, जयवंत नारायण माळी, शंकर काशिनाथ पवार, किशोर सुकलाल सोनवणे, संदीप तुळशीराम माळी, अर्जुन देविदास पवार, भरत लाखू माळी, जयराम मोतीराम माळी, शाम रघुनाथ सोनवणे हे नऊ प्रवासी जखमी झाले. तसेच बसमधील काही प्रवाशी देखील जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासह सर्व जखमींना पुढील उपचारार्थ मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.
शहर
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- मुंबई: मुख्यमंत्री काय देव झाले आहेत का, ते म्हणतात ते सगळंच बरोबर कसं? कर्जतमधील अफाट वृक्षतोडीवरून मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारवर अत्यंत तीव्र सवाल!
- पुणे: अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; उभ्या पिकांना वाचवण्यासाठी डिंभे, कुकडीसह चासकमानमधून तात्काळ आवर्तन सोडण्याची जोरदार मागणी!
महाराष्ट्र
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- जालना: आता थेट 'ईडी'मार्फत चौकशी करा, मी शांत बसणार नाही; सगळंच 'एआय' आहे का; वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक!
- मुंबई: मुख्यमंत्री काय देव झाले आहेत का, ते म्हणतात ते सगळंच बरोबर कसं? कर्जतमधील अफाट वृक्षतोडीवरून मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारवर अत्यंत तीव्र सवाल!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!

























Subscribe to my channel




