
Pune : टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या मनमानीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा आता पुण्यात सुरू होणार आहे. मे महिन्यापर्यंत पुण्यात भारत टॅक्सी धावणार अशी माहिती पुणे आरटीओने दिली आहे. यामुळे पुणेकरांना ओला, उबरऐवजी एक स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहे.
चालकांनाही मोठा फायदा
केंद्र सरकारकडून या वर्षीच भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे फक्त प्रवाशांनाच फायदा होणार नसून टॅक्सी चालकांनाही जास्तीत-जास्त परतावा मिळणार आहे. सध्या ही सेवा गुजरात आणि दिल्लीमध्ये सुरू आहे. आता पुण्यातही या सेवेचा विस्तार होणार आहे. ओला-उबरमध्ये कंपनीला उत्तर द्यावे लागत असून भारत ट्रक्सी सेवेमध्ये चालक स्वतः मालक असतील. हा अॅप सहकारी मॉडेलवर आधारित असून मिळणाऱ्या परताव्यापैकी 80 टक्के पैसे टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहे अशी माहिती पुण्याच्या आरटीओ अधिकाऱ्याने दिली आहे.
इतर कंपन्यांसह करु शकतात काम
दरम्यान, उबर, ओला किंवा रॅपिडोसोबत काम करणारे टॅक्सी चालकही भारत टॅक्सी सेवेचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा संपूर्णपणे सहकारी असून वाहनचालकांवर बंधनं नसतील अशीही माहिती देण्यात आली आहे. आरटीओमधील अधिकारी स्वप्निल भोसले यांनी पुण्यात तातडीने भारत टॅक्सी सुरू करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. सध्या कॅब आणि टॅक्सी चालकांसोबत याबाबत चर्चा सुरू आहे. सरकारने मंजूर केलेल्या दरांनुसार भाडे ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू असून प्रस्ताव पाहून टॅक्सी चालक अंतिम निर्णय घेतील.
स्वस्त आणि निश्चित भाडं
पुण्यात रिक्षा चालक मीटरपेक्षा अधिक भाडे घेत असून नागरिकांची लूट सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गुजरात आणि दिल्लीमध्ये भारत टॅक्सी ओला, उबर या अॅपपेक्षा 30 टक्के स्वस्त भाडे घेतात हे स्पष्ट झालं आहे. शिवाय भारत टॅक्सीमध्ये सर्ज प्राईझिंग नसल्यामुळे कोंडीच्या काळात भाडे वाढण्याची चिंताही नाही. त्यामुळे भाडे निश्चित राहून प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे.
यासह रात्रीच्या वेळीसुद्धा भाडे वाढणार नसून प्रवाशांना प्रत्येकवेळी स्वस्त दरात प्रवास करता येणार आहे. त्यात भाडे पूर्वीच स्पष्ट झाल्यामुळे पारदर्शकता वाढून प्रवासी भारत टॅक्सीला पसंती देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

