
Maharashtra Election : भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. राज्यातील २० मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा भाजपने केली. यामध्ये मुंबईतील दोन जागांचा समावशे आहे. तर उरलेल्या चार जागांपैकी तीन जागांवर नेमकं कोण लढणार हा पेच महातुतीत कायम आहे. महायुतीत रस्सीखेच सुरु असलेल्या तीन जागांमध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेने दावा केला आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. महायुतीत भाजपकडून सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर शिवसेना शिंदे गटाकडून यशवंत जाधव इच्छूक आहेत.
|
Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं? शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात पोहोचले, प्रतिक्रियाही दिली |
उत्तर पश्चिममध्ये सध्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर खासदार आहेत. मात्र त्या जागेवरही भाजपने दावा केला आहे. तिथे माजी खासदार संजय निरुपम यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. उत्तर मध्य लोकसभेत पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या जागी भाजपकजडून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या बदल्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाची तर दक्षिण मुंबईच्या बदल्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या दोन्ही जागाच्या ठिकाणी शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. या दोन्ही जागांवर सध्या ठाकरेंचे खासदार आहेत, जे शिंदेंसोबत आले नाहीत.
शिवसेनेकडून प्रत्यक्षात १८ जागांची जरी मागणी होत असली तरी १३ जागा शिवसेनेला सोडायला भाजप तयार आहे. अशातच गजानन किर्तीकर यांच्या विरूद्ध मुलानेच दंड थोपटल्याने ती जागा देऊन ठाण्याची जागा घ्यावी. तर दक्षिण मुंबई हाही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अरविंद सावंत खासदार असले. तरीही जागा सोडून रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा मिळावी, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

