
Ravikant Tupkar : शेतकऱ्याचं पोरगं आता दिल्लीत पाठवायचंच असा निश्चय शेगाव येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या झालेल्या निर्धार मेळाव्यात शेकडाे शेतक-यांनी तसेच नागरिकांनी केला. रविकांत तुपकर यांच्या शेगावातील मेळाव्याला घाटाखालील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. यावेळी तुपकर यांनी उपस्थितांना शेगावसह जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनविणार असल्याची ग्वाही दिली.
गेल्या २२ वर्षांपासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे रविकांत तुपकर आहेत. शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य जनतेचा हा बुलंद आवाज यावेळी लोकसभेत पाठवायचा, असा निर्धार घाटाखालील रविकांत तुपकर यांच्या प्रमुख शिलेदारांनी संत गजानन महाराजांच्या पावनभुमित केला.
|
Maharashtra Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर प्रशासन सज्ज; २१ कक्षांची स्थापना |
आता जातीपातीचे राजकारण बस झाले. विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगावसह बुलढाणा जिल्हा विकासाचे नवे मॉडेल बनले पाहिजे असा विकास या जिल्ह्याचा साधावा लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी उपस्थितांना केले. यावेळी जेष्ठ नेते दयाराम वानखेडे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून तुपकरांना शुभेच्छा दिल्या.
रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थिती शेगाव येथे घाटाखालील प्रमुख शिलेदारांचा निर्धार मेळावा धुमधडाक्यात पार पडला. शेगाव, खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूरमधील प्रमुख शिलेदारांनी या मेळाव्याला गर्दी केली होती.
सुरुवातीला शहरात समर्थकांनी मोठ्या उत्साहात बैलगाडीतून रविकांत तुपकरांची मिरवणूक काढली. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण व शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या लोकसभेतील परिवर्तनाची लढाई ताकदीने लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




