
Baramti : शहरातील सर्वांगसुंदर बारामती बस स्थानकातून गुरुवारपासून कामकाज सुरु झाले. सुमारे पन्नास कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक उभारण्यात आले असून एकाच वेळेस 22 फलाटांवर बसेस उभ्या राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रतिक्षेसाठी प्रत्येक फलाटाच्या बाजूला बैठक व्यवस्था देण्यात आली असून अतिशय प्रशस्त स्वच्छतागृहांचीही सुविधा देण्यात आली आहे. महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला असून दुचाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा देण्यात आली आहे.बसस्थानकाच्या वरील बाजूस एसटी बँकेस जागा देण्यात आली असून दोनशे आसनक्षमतेचा एक मोठा व पन्नास आसनक्षमतेचा एक छोटा असे दोन मिटींग हॉल करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिका-यांच्या वास्तव्यासाठी दोन सुसज्ज सूट तयार करण्यात आले आहेत. चालक व वाहकांच्या विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एक ओपन व अंतर्गत असे सुंदर उपहारगृह तयार करण्यात आले असून व्यावसायिक गाळेही येथे तयार करण्यात आले आहेत. बारामतीच्या बसस्थानकावरुन गुरुवारपासून अधिकृतपणे एसटीची वाहतूक सुरु झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी या बसस्थानकाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
Mumbai : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; वर्षा गायकवाड यांच्यासह ६०-७० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; |
आगार व्यवस्थापक वृषाली तांबे, आर्किटेक्ट सुनील पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रामसेवक मुखेकर, घनशाम शिंदे, सचिन गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले गेले. या वेळी बारामती पुणे विनावाहक बसची सजावट करण्यात आली होती. आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी याचे डिझाईन केलेले असून नाशिकच्या हर्ष कन्स्ट्रक्शन्सने बसस्थानकाची उभारणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अहोरात्र मेहनत घेत अवघ्या तीन वर्षात हे बसस्थानक उभारले.
या पुढील काळात नवीन बसस्थानकावरुनच सर्व बसेस सुटणार असून बाहेरून येणा-या बसेसही नवीन बसस्थानकावरच येतील याची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक वृषाली तांबे यांनी केले आहे. इतक्या भव्य स्वरुपात एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर उभारलेले बारामतीचे बसस्थानक राज्यातील पहिलेच ठरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत पुढील 25 वर्षांचा विचार करुन हे बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेत आज हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




