
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज शुक्रवारी महाविकास आघाडीच्या बैठकीला पहिल्यांदा हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या या बैठकीतून बाहेर आल्यानंतर लोकसभेच्या जागावाटपावर बैठक सकारात्मक झाल्याचे आंबेडकरांनी म्हटलं. तसेच यावेळी इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही, असं मोठं वक्तव्यही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 'लोकसभा जागावाटपावरील चर्चा सकारात्मक झाली. या बैठकीत काही मुद्दे ठेवले होते. त्याबाबत तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करतील. त्यात आणखी काही भर घालायची आहे. त्यानंतर कच्चा मसुदा तयार करण्यात येईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. आता इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल. मला बाहेर जायचं असल्याने बैठकीतून चाललो आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
|
Pandharpur News : अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार...; दुष्काळामुळे मंगळवेढा गावकरी आक्रमक |
'आम्ही आता इंडिया आघाडी होऊ नये, याची काळजी घेऊ. ताक जरी असलं तरी फुंकून फुंकून प्यायचं ठरवलं आहे. लोकसभेच्या जागावाटपचा मुद्दा पुढच्या बैठकीत असेल, आजच्या बैठकीमध्ये कॉमन मिनियम प्रोग्रामबद्दल चर्चा झालेली आहे, असे आंबेडकरांनी पुढे सांगितले.
इंडिया आघाडीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
इंडिया आघाडीवर भाष्य करताना आंबेडकरांनी सांगितले की, 'इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश आणि काँग्रेस हे लास्ट पार्टनर राहिले होते, ते माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झालेले आहेत. काँग्रेस वेगळ्या मार्गाने जात आहे. तर शरद पवार गट सुद्धा वेगळ्या मार्गाने जात आहे. त्यामुळे राज्यात अशी परिस्थिती घडू नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत'.
'वंचित' महाविकास आघाडीचा भाग नाही : प्रकाश आंबेडकर
वंचित अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही, असेही प्रकाश आंबेडकरांनी यांनी स्पष्ट केले. 'आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासोबत आहोत. त्यानंतर पुढील आठवड्यात काँग्रेस वरिष्ठ नेते येणार आहेत. त्यानंतर पुढील बोलणी होणार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

