Accident News : पुणे - सातारा रस्त्यावर एकाच दिवशी पाच वाहनांचा अपघात; प्रवाशांना मनस्ताप

Accident News :  पुणे - सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळी पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.

मात्र अपघातानंतर सुमारे तीन तासानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघात स्थळी आली नाही. त्यामुळे याठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Ordnance Factory : भंडारा शहरात मोठी दुर्घटना; ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट, १ ठार

राजगड पोलिस आणि अपघातातील प्रत्यक्षदर्शीनी याबाबत माहिती दिली. सदर अपघात झालेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री एक टेम्पो दुभाजक तोडून खांबाला धडकला होता. या अपघातामुळे दुभाजकाचा पत्रा तूटून रस्त्यावर पडला होता.

रस्त्यावर मोठा पत्रा आडवा पडल्याने सदर ठिकाणी एक एस टी बस, एक पिक अप, एक मोटारगाडी ही तीन वाहने थांबली होती. तितक्यात पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या तीन वाहनांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात मोटरगाडी उड्डाणपुलावरुन खाली कोसळली. तर एस टी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुलावरून कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Accident News : पुणे - सातारा रस्त्यावर एकाच दिवशी पाच वाहनांचा अपघात; प्रवाशांना मनस्ताप”

  1. Chep male sex toysFirst pregnant bikini contestPorn squirting tube compilationAmanda bynes nude photoEli manning never
    seen naked womenNina hartly analNy knicks and sexual harrassment case xnxx Adult pictures mardi grasNude studs sexBikini closeup close-upHeroines naked picsXxx anime beastYoung anal
    red headsPussy in the redlightFilipino dickAshely tisdale fake nudePeeing
    pants in gym xxxcams.cc Telephone sex cereseMother-in-laws sexHow to use food during sexPeter sellers sex
    scenePierced male penisFree nudist campsBoothferry adult educationChubby wife gang bang xnxx Free shaved teen lesbiansNaked men hairy chestSee her squirt lesbianSex
    with daughters friend videoPornstar ass fistingFree sex videos for i phonePictures of sexy girls boobsVintage hard-to-find out-of-production outboard motor partsSmall tit bixxAmater facials thumbsClub of
    bondageMass striped bassVintage seaplane postersNatasha
    wicks nude

    Here is my blog post :: web site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *