
Hafiz Sayeed : लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलीये. भारत सरकारने त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे म्हटलय. हाफिज सईद 2008 मध्ये झालेल्या 26/11 चा हल्ला आणि 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला दहशतवादी घोषित करण्यात आलय. संयुक्त राष्ट्र संघटनेने हाफिज सईदचा आंतरराष्ट्रीय दहशतवादांच्या यादीत समावेश केलाय. दरम्यान सध्या तो पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
हाफिजला आजीवन कारावासाची शिक्षा?
मागील वर्षी पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने 32 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी हाफिज 5 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, या दोन्ही सुनावण्यात आलेल्या शिक्षा एकत्रित मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 36 वर्षांचा कारावास त्याला भोगावा लागणार आहे. शिवाय, हाफिज खरच पाकिस्तानातील तुरुगांत शिक्षा भोगतोय का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हाफिज सईदला पकडणाऱ्या 1 लाख डॉलरचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा अमेरिकीने केली आहे. हाफिज हा जमाद उद दवाचा देखील प्रमुख आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती.
|
|
'लष्कर ए तोयबा'चा म्होरक्या
हाफिज सईद भारतातील झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता. त्याच्यावर 2008 मधील मुंबईत झालेल्या हल्ल्याला जबाबदार मानले जाते. शिवाय तो दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा प्रमुख आहे. या संघटनेवर जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ले केल्याचे आरोप आहेत. लष्कर ए तोयबानेही आम्हीच हल्ले केल्याचे ठामपणे म्हटले आहे. लष्कर ए तोयबाचे पाकिस्तानमध्ये स्थित आहे. या संघटनकडून सर्व हल्ल्यांची तयारी पाकिस्तानातून केली जाते. पाकिस्तानातून अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवले जाते.
हाफिज सईदचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात
हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद हा पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याबाबत हाफिज सईदचा पक्ष पाकिस्तान 'मरकजी मुस्लिम लीग'ने माहिती दिली आहे. पुढील वर्षांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये तल्हा सईद निवडणुक लढवताना दिसणार आहे.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!




























Subscribe to my channel




