
Zombie Deer Disease : सध्या भारतात कोरोनाचा एक नवा व्हेरियंट आल्यामुळे चिंता वाढली आहे, तर अमेरिकेत हरिणांमध्ये पसरत चाललेल्या एका झॉम्बी व्हायरसने लोकांचं टेन्शन वाढवलं आहे. क्रॉनिक वॉशिंग डिसीज किंवा 'झॉम्बी डिअर' डिसीज असं या आजाराला म्हटलं जात आहे. हा केवळ हरणांमध्येच नाही, तर माणसांमध्येही पसरू शकतो अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये एका हरिणाचा मृतदेह आढळून आला होता. या हरिणाला प्रिऑन आजाराची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या हरिणाचा मेंदू या व्हायरसमुळे पूर्णपणे डॅमेज झाला होता. अशा प्रकारे मृत्यू होणाऱ्या हरणांचं प्रमाण वाढत चाललं आहे. संक्रमित हरिणाचं मांस जर एखाद्या व्यक्तीने खाल्लं; तर त्यामार्फत माणसांमध्ये देखील हा विषाणू पसरू शकतो, असं म्हटलं जात आहे.
|
Political News : राम मंदिरात जाणारे एकमेव VIP म्हणजे मोदी, तर बाबरी पडल्यावर पळून जाणारे फडणवीस |
भयानक आहे आजार
गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, प्रिऑन आजाराची लागण झालेल्या हरणांमध्ये नीट चालता न येणे, अचानक वजन कमी होणे, हालचाल मंदावणे आणि अन्य न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसतात. या लक्षणांमुळे प्राणी चित्रपटातील एखाद्या झॉम्बीप्रमाणे हालचाल करतात, त्यामुळेच याला झॉम्बी डिअर डिसीज असंही म्हटलं जातं.
हरिण किंवा अन्य प्राण्यांमध्ये ही लक्षणे तेवढी धोकादायक वाटत नसली, तरी मानवांमध्ये ही लक्षणं अत्यंत धोकादायक ठरू शकतात. सध्या प्रिऑन हा आजारा हरीण, रेनडिअर, उंदीर आणि एल्क अशा प्राण्यांमध्ये दिसून आला आहे. उत्तर अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि दक्षिण कोरियामध्ये देखील असे संक्रमित प्राणी आढळले आहेत.
कशामुळे होतो हा आजार?
Prion हे शरीरातील कित्येक पेशींच्या पृष्ठभागावर आढळणारे प्रथिन आहे. यामध्ये काही असामान्य बदल झाल्यामुळे मेंदूमध्ये गुठळ्या होतात. परिणामी स्मरणशक्ती, हालचाल करण्याची क्षमता आणि इतर गोष्टींवर विपरित प्रभाव पडतो. सध्या मानवाला याची लागण झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. मात्र, याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




