
Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान भारतीय लष्कराच्या दोन कॅप्टनसह चार जवानांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजता लष्कराला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.
घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शोध मोहिमेदरम्यान धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या गोळीबारात दोन अधिकारी आणि दोन जवानांनी प्राण गमावले झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
|
|
या शोध मोहिमेत लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह पॅराट्रूपर्सही सहभागी झाले होते. मात्र दहशतवादी घात घालून बसले होते. लष्कर त्या दहशतवाद्यांजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी लष्करावर वेगाने गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन कॅप्टन दर्जाचे अधिकारी आणि लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. तर, लष्कराचा एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी उधमपूरला नेण्यात आले.
मागील 9 तासांहून अधिक काळ ही चकमक सुरू आहे. संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला आहे. या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचा एक कॅप्टन आणि पॅराट्रूपर्सचा दुसरा कॅप्टनने प्राणांचे बलिदान दिले आहे. तर पॅराट्रूपर्सच्या एका सार्जंटनेही प्राण गमावले आहे.
5 दिवसांपूर्वी कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मिळाले होते मोठे यश
पाच दिवसांपूर्वी कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. सैनिकांनी रॉकेट लाँचरच्या साह्याने दहशतवादी लपलेले घर उडवून दिले. लष्कराच्या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले. कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत 5 दहशतवादी मारले गेले. कारवाईबाबत एडीजीपी काश्मीर यांनी सांगितले की, घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी एक्स (ट्विटर) वरील पोस्टद्वारे सांगितले होते की, कुलगाममधील दमहल हांजी पोरा भागात गुरुवारी चकमक सुरू झाली होती. येथे सुरक्षा दलांनी कालपासून काही दहशतवाद्यांना घेरले होते. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता.
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!





























Subscribe to my channel



