
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, ''माझं ह्रदय बंद पडलं, तर या सरकराचंही ह्रदय बंद पडणार.'' 30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू, त्यानंतर राज्य सरकारला धडा शिकवू, असा हल्लाबोल ही जरांगे पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे म्हणाले की, ''मला काही झालं तरी माझा मराठा समाज आंदोलन करणार आहे. मात्र मला काही होणार नाही. डॉक्टर जरी म्हणत असले की हृदयाचे आजार होईल. माझं ह्रदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडेल.''
|
Surat News : गुजरात हादरलं! एकाच कुटुंबातील ७ जणांची सामूहिक आत्महत्या |
ते म्हणाले, ''सरकारचं काही संवाद किंवा उत्तर नाही. आणखी दोन-तीन दिवस म्हणजे 30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यांना माणुसकी समजत नसेल तर मराठा समाज उत्तर देईल.''
'बोलता येतंय तोपर्यंत चर्चेसाठी या'
जरांगे पाटील म्हणाले, ''मला बोलता येतेय, तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही.'' ते म्हणाले, ''माझे कुटुंब माझ्यासमोर आणू नका, कुटुबांला पाहिलं की हुंदका भरुन येतो, माणूस दोन पावले मागे येतो.'' ते पुढे म्हणाले, ''मी कुटुंबाला मानत नाही, प्रथम समाजाचा नंतर कुटुंबांचा, जगलो तर तुमचा मेलो तर समाजाचा असे म्हणत तुमचा पोरगा गेला तर रडायचं नाही, पुढे पुढे बघा किती भयानक आंदोलन होईल.''
'आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेणार'
दरम्यान, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे. जीव हा महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचीही जे लोक आहेत, त्यांनीही त्यांची काजी घेणं गरजेचं आहे. स्वतः मुख्यमंत्री यांनी या विषयात लक्ष घातलं असून जे योग्य निर्णय आहे, ते झाले पाहिजे, असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुरु आहे. जरांगे यांनीही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.''
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




