
Nashik News : दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर गोदावरी यंदा प्रथमच दुथडी खळाळून वाहिली. मात्र सर्वच सांडवे पाण्याखाली गेल्याने गाडगे महाराज पुलासह, दिल्ली दरवाजा, सोमवार पेठ, नेहरू चौक, दहिपूल भागात दिवसभर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली.
पावसाच्या मोठ्या खंडानंतर गुरुवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीसह लहान- मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे गोदापात्रालगतचे सर्वच सांडवे (मोऱ्या) पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्व वाहतूक गाडगे महाराज पुलावरून सुरू आहे.
परंतु आधीच मोठ्या प्रमाणावर पार्क करून ठेवलेल्या चारचाकींमुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली. गाडगे महाराज पुलावरून वाहन पार्किंगबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही वाहनधारक पुलावरच मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करतात.
|
|
पार्क केलेल्या वाहनांमुळे आधीच पुलाची क्षमता निम्मी होऊन जाते, त्यातच गोदावरीला पूरसदृश स्थितीमुळे सर्वच वाहने पुलावरून जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. कोंडीनंतर दुपारी आलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांचे फोटोही काढले, आता त्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एरवी पुलाखालून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते, परंतु पाण्यामुळे सर्वच वाहने पुलावरून जात असल्याने दिल्ली दरवाजा, सोमवार पेठ, नेहरू चौक, तिवंधा चौक, दहिपूल भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली.
पूर पाहण्यास होतेय गर्दी
संपूर्ण जून, जुलै व ऑगस्ट कोरडा गेल्यावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानंतर गंगापूर धरणातून दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सध्या गोदावरी दुथडी वाहत आहे. त्यामुळे पूर पाहण्यासाठी आसुसलेल्या नाशिककरांनी पाण्याची वाढलेली पातळी पाहण्यासाठी गाडगे महाराज पुलावर गर्दी केली होती, त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

