
PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरु आहे. लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार पीएम मोदी यांना जारी करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पीएम मोदी हे पुण्यामध्ये येणार आहेत. यावेळी ते मेट्रो ट्रेनच्या विस्तारीत मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पीएम मोदींच्या या दौऱ्याबाबत माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १ ऑगस्टचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. १०.३० वाजता पुणे विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर एका खासगी हेलिकॉप्टरने ते शिवाजीनगर येथे दाखल होतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता पीएम मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा आणि आरती करण्यात येणार आहे.
११.४५ वाजता पीएम मोदी टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करतील. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण सोहळा होईल. या सोहळ्यामध्ये पीएम मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही प्रमुख नेते उपस्थित राहतील.
|
Pune Water Supply : पुणे शहराची पाणीकपात रद्द; पालकमंत्री पाटील यांची घोषणा |
१२.४५ वाजता शिवाजीनगर येथे पीएम मोदी मेट्रो ट्रेनच्या विस्तारित मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वनाज ते रामवाडी या मार्गावरील गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानच्या टप्प्याचे ते उद्घाटन करणार आहेत.
त्याच ठिकाणी पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमआरडीए या अंतर्गत विकास प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल. शिवाय, प्रधानमंत्री अवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महागनर पालिकेच्या हद्दीत येणारे १२८० घरं आणि पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत येणारी २६८० घरांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




