Uttar Pradesh Accident : उत्तरप्रदेशमधून एक भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात एक बोलेरो आणि ट्रकमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रुग्णालयात जाताना काळाचा घाला...
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्याच्या कामसिन पोलिस स्टेशन हद्दीतील तिलौथा गावात राहणाऱ्या गुज्जीचा १३ वर्षीय मुलगा कल्लू याला रात्री साडेनऊच्या सुमारास विजेचा शॉक लागला. यानंतर कल्लूची आई सरबानो (38) बोलेरोने बाबेरूच्या रुग्णालयात निघाले.
त्यांच्यासोबत परिसरातील कैफ (16) मुलगा चिक्की, बोलेरो चालक हसिम यांच्यासह 8 जण गाडीमध्ये होते. ही गाडी बाबेरू कोतवाली परिसरातील कमसिन रोडवरील परियादाईजवळ आली असता ट्रकला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक आधीच रस्त्यावर उभा होता. यावेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जावून घुसली.
|
Nandurbar : महामार्गावर कोंडाईबारी घाटात अग्नी तांडव; ट्रक जळून लाखोंचे नुकसान |
रुग्णालयात जाताना काळाचा घाला...
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्याच्या कामसिन पोलिस स्टेशन हद्दीतील तिलौथा गावात राहणाऱ्या गुज्जीचा १३ वर्षीय मुलगा कल्लू याला रात्री साडेनऊच्या सुमारास विजेचा शॉक लागला. यानंतर कल्लूची आई सरबानो (38) बोलेरोने बाबेरूच्या रुग्णालयात निघाले.
त्यांच्यासोबत परिसरातील कैफ (16) मुलगा चिक्की, बोलेरो चालक हसिम यांच्यासह 8 जण गाडीमध्ये होते. ही गाडी बाबेरू कोतवाली परिसरातील कमसिन रोडवरील परियादाईजवळ आली असता ट्रकला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक आधीच रस्त्यावर उभा होता. यावेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जावून घुसली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel