Unseasonal Rain : वादळी पावसामुळे शहरात झाडपडीच्या सात घटना

पुणे : शहरात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे कोथरूड, एरंडवणा, बावधन, औंध, बाणेरमध्ये झाडपडीच्या सात घटना घडल्या. कोथरूड बस डेपो येथे एका बसवर फलक पडला. त्यामुळे बसचे नुकसान झाले

तसेच, एरंडवणा येथील कलमाडी हाऊसजवळ एका इमारतीवर मोठा लोखंडी कॉलम पडण्याच्या स्थितीत होता. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचून अनुचित घटना होवू नये, यासाठी खबरदारी घेतली. तसेच, वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेली झाडे दूर करून वाहतुकीला मार्ग मोकळा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *