Beed News : द्राक्ष बाग पाहून शेतकरी ढसाढसा रडले; अवकाळीच्या हाहाकाराने बाग उध्वस्त, स्वप्नांची राखरांगोळी

बीड : बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. कधी नव्हे तेवढी गारपीट झाली. यामुळे उभी पिकं आडवी झाली. शेतातील गहू, ज्वारी, आंबा, भाजीपाला, द्राक्ष बागेचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे पुन्हा एकदा अवकाळीच्या खाईत शेतकरी हतबल झाल्याने जगावं कसं? असा प्रश्न शेतकाऱ्यांपुढे उभा आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *