
Jammu Kashmir : नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. राजौरी पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्पर डांगरी येथे रविवारी ( १ जानेवारी ) संध्याकाळी दहशतवाद्यांनी हिंदू समुदायाच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर राजौरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तीन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा समावेश आहे. तर, एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तसेच, शिशू पाल, पवन कुमार, रोहित पंडित, सरोज बाला, रिधम शर्मा आणि पवन कुमार अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना विमानाद्वारे जम्मूत नेण्यात आलं आहे.
याबाबत जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितलं, “दोन दहशतवाद्यांनी अप्पर डांगरी भागातील काही घरांना लक्ष्य केलं. पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी अप्पर डांगरी परिसराला घेरलं असून, दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही लवकरच दहशतवाद्यांना पकडून कारवाई करु,” असं मुकेश सिंह यांनी म्हटलं.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर डांगरी परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी एसयूव्ही कारमधून आले होते. त्यांनी राम मंदिराजवळ राहत असलेल्या हिंदू समुदायाच्या तीन घरांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबाळानंतर पोलीस, सीआरपीएफ, लष्कराचे जवान आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शहर
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
महाराष्ट्र
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
गुन्हा
- पुणे: हिरे व्यापाऱ्याचे 'मृत्यू'चे नाटक उघड; पत्नीला केलेल्या एका फोनमुळे फुटलं बिंग!
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- पोलिसांवर गोळीबार करून पळालेल्या कुख्यात गुंडाचा खेळ खल्लास; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० गुन्हे असलेल्या आरोपीला बेड्या.
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
राजकीय
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
- बंगालमधील राजकीय संघर्ष पेटला! भवानीपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ममता बॅनर्जींचे कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान.
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
इतर
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
- आजचे राशिभविष्य १६ जून २०२६: आज कोणावर होईल हनुमानाची कृपा? वाचा सविस्तर!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गुजरात: भीषण अपघात! वडोदरा-हालोल मार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- राजौरीतील सीमेवर भीषण स्फोट; नियमित गस्तीदरम्यान भूसुरुंग सक्रिय झाल्याने ४ जवान जखमी.
- धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!























Subscribe to my channel



