अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढला. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ले करत आहे. इराणकडून अमेरिकेची आणि जगाची झोप उडवणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अनेक घातक शस्त्रे दिसत आहेत. इराणने जगापासून हा इतका मोठा शस्त्र साठा लपवून ठेवला. इराणवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिका किंवा इस्त्रायलला देखील या शस्त्रसाठ्याची कल्पना नसावी. अमेरिकेचे लष्कर तळ ज्या ज्या देशांमध्ये आहेत, त्या देशांमध्ये इराणकडून हल्ला केला जात आहे. इस्त्रायलवर असंख्य हल्ले केली जात आहेत. इस्त्रायलच्या सरकारने आपल्या नागरिकांना बंकरमध्ये राहण्याची सूचना दिली. इराणच्या एका शाळेवर मोठा घातक हल्ला इस्त्रायलकडून करण्यात आला, ज्यामध्ये 130 पेक्षा अधिक लहान मुलांचे जीव गेले. इराणवर अमेरिकेकडून मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच साैदी अरेबियातील अमेरिकन दूतावास कार्यालयावर भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर भीतीचे वातावरण बघायला मिळाले.
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध पेटलेले असतानाच आता अमेरिकेने अत्यंत मोठा हाय अलर्ट जारी केला. सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने मध्य पूर्वेतील 14 देशांतील आपल्या नागरिकांना तातडीने बाहेर पडण्याचा हाय अलर्ट जारी केला. कोणत्याही मार्गाने लवकारत लवकर हे देश सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. अमेरिकेने म्हटले की, मध्य पूर्वेतील गंभीर धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी ताबडतोब आणि लवकरात लवकर व्यावसायिक विमानांनी किंवा मिळेल त्या मार्गाने आखाती देशातून बाहेर पडावे.
ज्या 14 देशातून आपल्या नागरिकांनी तात्काळ बाहेर पडावे, अशी सूचना अमेरिकेने केलेल्या देशांच्या यादीमध्ये कुवेत, गाझा, बहरीन, इराण, इजिप्त, यूएई, इस्त्रायल, जॉर्डन, लेबनॉन, इराक, कतार, साैदी अरेबिया, सीरिया, येमेन या देशांचा समावेश आहे. या देशातून शक्य तितक्या लवकर आपल्या नागरिकांना बाहेर पडण्याच्या सूचना अमेरिकेने दिल्या आहेत.
व्यावसायिक विमानांची मदत घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, ज्या देशांमधून अमेरिकेने आपल्या नागरिकांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या देशातील जवळपास विमानतळे बंद आहेत. जसे शक्य आहे, तसे या 14 देशातून बाहेर पडा, असे अमेरिकेने आपल्या नागरिकांना म्हटले. अनेक देशांमध्ये थेट अमेरिकेच्या दूतावासाला टार्गेट करण्यात आले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




