
Mexico News: मॅक्सिकोमध्ये बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मॅक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा तपास मॅक्सिको पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ओक्साका राज्यात बस दरीत कोसळल्याची घटना घडली. मॅग्डालेना पेनास्को शहरात सकाळी 6.30 च्या सुमारास बसला अपघात झाला. डोंगराळ भागातून ही प्रवासी बस जात होती. अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. प्रवाशांनी भरलेली बस बुधवारी मेक्सिको सिटीहून योसुंडुआला जात होती. या बसमधून 40 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की,अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आणि 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मॅक्सिको पोलिसांनी या अपघाताबाबत माहिती दिली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. ओक्साकाच्या गव्हर्नरने ट्वीट करून अपघाताची माहिती दिली. त्लाक्सियाओ सिव्हिल प्रोटेक्शन कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये एक वर्षाचे बाळ, 13 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.
|
3D Printed Temple : तेलंगणामध्ये तयार होतंय जगातील पहिलं थ्री-डी प्रिंटेड हिंदू मंदिर; |
हा अपघात नेमका कसा झाला या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक वाहतूक कंपनीची ही बस मंगळवारी (4 जुलै) रात्री राजधानी मेक्सिको सिटी येथून निघाली होती आणि सॅंटियागो डी योसुंडुआ शहराकडे जात होती. राज्य अधिकारी जीसस रोमेरो यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसला अपघात झाला. ही बस 80 फूटांपेक्षा जास्त खोल दरीत कोसळली.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा




























Subscribe to my channel




