आजची परिस्थिती ही आपल्याच ओठांतून निघालेलीएक भयानक किंकाळी आहे. ...आणि आपण तुटतचाललो होतो, आपण या किंकाळीचेही तुकडे केले.जाटांची किंकाळी, ब्राह्मणांची आणि राजपुतांचीकिंकाळी असे म्हणत तिचे नामकरण केले. लेथब्रेजनावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी पेंडुलमच्यामदतीने जमिनीत दडलेल्या शक्तींचा शोध घेतला व वेगवेगळ्या शक्ती ओळखण्याचे संकेत निश्चित केले. याच लेथब्रेज यांनी विशिष्ट दगडांचीही पाहणी केली. ते कधीकाळी प्राचीन युद्धात वापरले गेले होते. त्यांना असे आढळून आले की, या दगडांवर द्वेषाच्या खुणा खोलवर उमटल्या होत्या. त्यांचा पेंडुलम संकेत देत होता. जेत्याने मृत्यूसाठी दिला होता. खरे तर कुणाला तरी जखमी करण्यासाठी वापरलाजातो तोही दगड असतो आणि महात्मा बुद्धांचे वज्रासनबनतो तोही एक दगड असतो. दगड आपल्या रक्तानेहीभिजू शकतात आणि आपण त्यांना एखाद्या आसनावरबसवून त्यांची प्राणप्रतिष्ठाही करू शकतो. वास्तविकसंपूर्ण राजकारणच दगड बनले आहे. सत्ताधारी कायआणि विरोधक काय! सर्वजण आपले राजकारणचमकवण्यात गुंतले आहेत. सामान्य माणसाच्याभल्याची चिंता ना पूर्वी कुणाला होती, ना आता कुणीकरत आहे. आपण आजही तसेच आहोत. पैशांचीआवक नक्कीच काहीशी वाढली आहे. शहरांमध्येआयुष्याचा सूर्य घाबरतच प्रकाशाची खिडकी उघडतो.महागाई, हिंसाचाराच्या धुराचे लोट पाहून अंधाराच्यापायऱ्या उतरू लागतो. निश्चितच देशवासीयांनी हा प्रश्नसर्व जबाबदार लोकांना विचारला पाहिजे की, शेवटीअशा प्रकारे आपल्या दिवसाच्या अंगणात रात्रीकेव्हापर्यंत उतरत राहतील? काळ्याकुट्ट इतिहासाच्यागालांवरून अश्रू कोण पुसणार? स्वातंत्र्यानंतरच देशानेहे चांगलेच ओळखले आहे की पोटाच्या आगीचे दोनचपैलू आहेत - एक भट्टी, दुसरी आग. भट्टी म्हणजे संपूर्णदेश. आणि आग तर समर्थ आहेच. तिच्यासमोरकुणाचेही काही चालले नाही. ना राज्य सरकारचे, नाकेंद्राचे. तुलसीदास म्हणून गेले आहेत - ‘समरथ कोनहीं दोष गुसाईं, रवि पावक सुरसरि की नाईं''(सामर्थ्यवान व्यक्तीला कोणताही दोष लागत नाही. ).शेवटी कोट्यवधी लोकांना मोफत धान्य मिळूनही तेआत्मदहनास का प्रवृत्त होत आहेत? सर्व सोयीसुविधा,भेटवस्तू व सवलती असूनही देशातील अनेक लोकांचेजगणे का असह्य झाले? त्यांची घरे, जणू स्वतःचाचपत्ता विचारत आहेत. अंथरुणांवर सन्नाटा आहे. त्यांचाचंद्र म्हणजे पिंपळाचे सुके पान. त्यांच्या रात्री सुंसुं करतवाहणाऱ्या वाऱ्यासारख्या भयाण. ...आणि चेहरा जणूआभास उरला आहे. कुणाची हिंमत आहे का, कीकोणतेही सरकार, विरोधक किंवा इतर कुणी जबाबदारव्यक्ती आपल्याच शहरात परके झालेल्या या लोकांशीजाऊन दोन शब्द बोलतील, जेणेकरून त्यांचे दुःखहलके होईल! जिवंत समाजाच्या जिवंत नेत्यांनो, जराअश्रू तर पुसा! भटकणाऱ्या लोकांना काहीतरी निवारातर द्या. असंख्य लोक एखाद्या तंबूत, निवारा केंद्रात ,फुटपाथवर अश्रू ढाळत आहेत. आकाशाकडे शून्यनजरेने पाहत आहेत. आता तर चंद्रातही भाकरीचदिसते! हे नेते कुणाचेच झाले नाहीत, कोणत्या मातीचेबनले आहेत? दुर्दैव हे की, यांना निवडून देणारेहीआपणच आहोत. सातत्याने. अखंडपणे. अडचणी,अपमान आणि द्विधा मनःस्थितीला आपणच जबाबदारआहोत. हे खरे आहे की शरीर आहे, तोपर्यंत या यातनाभोगाव्याच लागतील. आणि दुसरा काही उपायही नाही.कारण मत देण्याची प्रवृत्ती काही बदलणार नाही!गुलजार यांनी याच परिस्थितीवर अत्यंत समर्पक लिहिलेआहे - "जिस्म सौ बार जले, तब भी वही मिट्टी काढेला। रूह इक बार जलेगी, तो वो कुंदन होगी!’ जिवंत समाजाच्या जिवंत नेत्यांनो, जराअश्रू तर पुसा! भटकणाऱ्या लोकांनानिवारा तर द्या. असंख्य लोक तंबूत,निवारा केंद्रात किंवा फुटपाथवर पडूनआहेत. आकाशाकडे शून्य नजरेने पाहतआहेत. आता चंद्रातही भाकरीच दिसते!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!

























Subscribe to my channel




